शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:45 IST

अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क, यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पण आहे या सगळ्याचं काय? यासाठी लवकरच सेवेत रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

पुणे : पुण्याचे खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. आता तो त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आजपासून एक महिनाभर विश्रांती घेणार असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर सांगितले आहे. 

 २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली. परंतु ते दुखणं आता २९ वर्षांनंतर पुन्हा उदभवल आहे. हळूहळू तो त्रास वाढू लागल्याने डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यामुळे किमान एक महिन्याकरता विश्रांती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे होती. तसेच यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पण आहे या सगळ्याचं काय? यासाठी लवकरच सेवेत रुजू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पहिल्यापेक्षा जास्त जोमाने पुन्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन असे त्यांनी सांगितले. 

मुरलीधर मोहोळ यांची सोशल मीडिया पोस्ट  

क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती !२९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती !खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय?दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने…

English
हिंदी सारांश
Web Title : MP Mohol Undergoes Surgery for Old Wrestling Injury, to Rest

Web Summary : MP Muralidhar Mohol had surgery for a 29-year-old wrestling injury. He'll rest for a month, missing parliamentary sessions and other engagements. Mohol anticipates a quick recovery with supporters' blessings, aiming to resume work energetically.
टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळPoliticsराजकारणBJPभाजपाhospitalहॉस्पिटलWrestlingकुस्तीdoctorडॉक्टर