शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

"विरोधी गटाचा आमदार असलो तरी मी एवढा सोप्पा नाही, पवारांचा पठ्ठ्या आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:49 IST

आगामी काळातही तालुक्याच्या विकासाचा ओघ कायम राहील...

इंदापूर (पुणे) : जरी विरोधी गटाचा आमदार असलो तरी मी एवढा सोपा नाही. पवारांचा पठ्ठ्या आहे. कोठून विकास निधी आणायचा हे मला माहिती आहे, अशा शब्दांत आगामी काळातही तालुक्याच्या विकासाचा ओघ कायम राहील, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शहरातील बाब्रस मळा भागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भरणे म्हणाले की, जाहिरातबाजी करून निव्वळ गप्पा मारून लोकांचे प्रश्न सुटत नसतात. गप्पा मारणारांना गप्पा मारू द्या. आपण काम करू. बाकीच्या लोकांसारखा हा आमदार झोपलेला नाही. कोठून विकास निधी आणायचा हे मला माहिती आहे. लवकरच नवीन विकासकामांच्या संदर्भातील यादी ऐकायला मिळेल.

श्रीधर बाब्रस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अरविंद वाघ, धनंजय बाब्रस, सुरेश गवळी, विनायक बाब्रस, बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र चौगुले, पोपट शिंदे, एकनाथराव गारदी, निखील बाब्रस, पोपट जगताप, दत्ता घोगरे, अजित शेंडगे, प्रशांत शिंदे, अहेमदरजा सय्यद, किसन शेंडे, बाळू म्हेत्रे, संजय शिंदे, सौरभ शिंदे, अनिकेत वाघ, गजानन गवळी, अमर गाडे, हरिदास हराळे, स्वप्निल मखरे, सुभाष खरे, रामदास चौगुले, मनोज पवार, सचिन चौगुले, गणपत गवळी व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज भापकर, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे, बापू भिसे, संतोष काळे, प्रवीण शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसIndapurइंदापूर