शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

विनातिकीट रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ; ८२ हजार जणांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:14 PM

पुणे रेल्वे विभागात विनातिकीट रेल्वे प्रवास करणार्‍यांमध्ये या वर्षभरात वाढ झाली असून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ८२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे़

ठळक मुद्देआॅक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई; ३३ हजार ५८ प्रकरणांत १ कोटी ८६ लाख रुपये दंड वसूलकारवाई वरिष्ठ मंडळ प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षकांच्या पथकाने केली

पुणे : पुणे रेल्वे विभागात विनातिकीट रेल्वे प्रवास करणार्‍यांमध्ये या वर्षभरात वाढ झाली असून एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तब्बल ८२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून ४ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ याशिवाय अनियमितपणे प्रवास करणारे ७७ हजार प्रवासी, तसेच सामानाची नोंदणी न करताना घेऊन जाणार्‍या १२ हजार ५०० जणांवर कारवाई करण्यात आली़ सर्व प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ लाख ७२ हजार प्रकरणांत एकूण ९ कोटी २७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे़ आॅक्टोबरमध्ये ३३ हजार ५८ प्रकरणांत १ कोटी ८६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला़ गेल्या वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये ३१ हजार २०१ प्रकरणांत १ कोटी ७५ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल झाला होता़ एप्रिल २०१५ मध्ये पुणे विभागात २९ हजार ४० प्रकरणांत १ कोटी ८० लाख ५८ हजार दंड करण्यात आला होता़ ही कारवाई विभागाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षकांच्या पथकाने केली आहे़ 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे