शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हे तालुक्यात मराठा बांधवांसोबत शालेय विद्यार्थीही उपोषणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:27 IST

आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती

वेल्हे: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वेल्हे तालुक्यातील अडवली सकल मराठा समाजातील बांधवांसोबत शालेय विद्यार्थी साखळी उपोषण सुरु केले आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे.  या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत वेल्हे तालुक्यातील अडवली येथील सकल मराठा समाजातील बांधवांनी अडवली येथे साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यत साखळी उपोषण सुरु आहे. तसेच नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नारायण राणे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. घंटानाट सुरु असून गावातील युवक यामध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी माजी सरपंच गोपाळ इंगुळकर, कॄष्णा नाकती, उपसरपंच संभाजी इंगुळकर योगेश इंगुळकर नाना बडे ऋषिकेश इंगोळकर सचिन शेलार मंगेश इंगुळकर ,नितीन इंगुळकर,अक्षय काटकर,सचिन इंगुळकर,दशरथ काटकर, आदीसह तालुक्यातील युवक व सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील