शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात संतोष मानेची पुनरावृत्ती; मद्यधुंद बसचालकाचा प्रवाशांचा जीवाशी खेळ; विरुद्ध दिशेने बस चालवत वाहनाला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 14:20 IST

अपघातात काही नागरिक व प्रवाशांना दुखापत झाली आहे

पुणे: पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर मद्यधुंद बसचालकाचा जीवघेणा प्रकार समोर आला आहे. चालकाने अत्यंत वर्दळीच्या भागात प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. निलेश सावंत असे या बसचालकाचे नाव आहे. त्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ चौकात हि धक्कादायक घटना घडली आहे. निलेश सावंत या रस्त्यावर विरुद्ध दिशेने बस चालवत असल्याचे दिसून आले आहे. त्याठिकाणी आजूबाजूचे नागरिक आरडाओरडा करताना दिसत आहेत. तर प्रवाशांनीही जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु केल्याचे दिसून आले आहे. सावंत हा मद्यधुंद अवस्थेत असून तो प्रवासी, रस्त्यावरील वाहने, आणि नागरिक यांचा कुठलाही विचार न करता बस चालवताना दिसून आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून तो बस जोरात मागे घेत कारला धडकल्याचे दिसत आहे. त्यावेळी नागरिक आणि प्रवासी आरडाओरड करत आहेत. या अपघातामध्ये काही प्रवाशी आणि वाहनचालकांना दुखापत झाली आहे. जखमींचा नेमका आकडा समजलेला नाही. जीवितहानी झाली नसून पोलिसांकडून आता चालक निलेश सावंत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याल आला असून तपासाला सुरुवात झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकAccidentअपघातSocialसामाजिक