शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya: अजित पवारांच्या घोटाळ्यावर वेबसिरीज काढली तर रॉयल्टी म्हणून त्यांना २०० ते ३०० कोटी सहज मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:35 IST

पवार कुटुंबियांच्या ५७ कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात पवार कुटुंबियांची नामी बेनामी मालमत्ता आहेत. अजित पवार आणि कुटुंबियांवर आयकर विभागाची सुरू असलेली कारवाई हिंदुस्थानातील सर्वात मोठी कारवाई आहे.

ठळक मुद्देबहिणीच्या नावाने बेनामी मालमत्ता अजित पवारांनी उभ्या केल्या

पुणे : पवार कुटुंबियांच्या ५७ कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात पवार कुटुंबियांची नामी बेनामी मालमत्ता आहेत. अजित पवार (ajit pawar) आणि कुटुंबियांवर आयकर विभागाची सुरू असलेली कारवाई हिंदुस्थानातील सर्वात मोठी कारवाई आहे. भिंतीत, बेसमेंट आणि मोकळ्या जागेत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय काय सापडले आहे ते लवकर कळेल. अजित पवार यांच्यावर वेबसिरीज काढायची असेल तर त्यांना २०० ते ३०० कोटींची (royalty) मिळेल. पुण्यात पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (kirit somaiya) बोलत होते.   

''अजित पवार आणि पवार कुटुंबियांचा हिशोब मी आज मांडणार आहे. जरंडेश्वर आणि इतर कारखान्यात कोण कोण भागीदार आहे ते मी आज सांगणार आहे. जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झाला आहे हे न्यायालयानेही सांगितले. या कारखान्यात अजित पवार सर्वेसर्वा होते. अजित पवार यांनी स्वतः त्या कारखान्याची विक्री केली आणि स्वतः तो इतर कंपनीच्या माध्यमातून विकत घेतला. हे सर्व करताना त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.''  

''अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी भावूक स्टेटमेंट दिले. मी पवार कुटूंबीयांना विचारू इच्छितो की, मोहन पाटील, नीता पाटील आणि विजया पाटील  हे कोण आहेत हे त्यांनी सांगावे. हे तिघेही अजित पवारांच्या वेगवेगळ्या कंपन्यात पार्टनर आहेत. आणि अजित पवार सांगतात माझ्या बहिणीच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी का गेले. बहिणीच्या नावाने बेनामी मालमत्ता अजित पवारांनी उभ्या केल्या आहेत असंही ते म्हणाले आहेत.'' 

टॅग्स :PuneपुणेKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार