शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो कामातील अडथळे सोमवारपर्यंत दूर न झाल्यास 'टाटा' ला १० कोटींचा दंड लावा; अजित पवारांची पीएमआरडीएला सूचना

By नितीन चौधरी | Updated: June 14, 2025 17:55 IST

हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आल्याने ते येत्या सोमवारपर्यंत दूर करण्यास सांगितले आहे

पुणे : गेल्या शनिवारी पावसामुळे हिंजवडीत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली होती. याचे कारण हिंजवडी येथील टाटामेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आले. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत हे अडथळे दूर करण्यास सांगण्यात आले आहे. हे काम यावेळेत पूर्ण न झाल्यास टाटाला १० कोटींचा दंड करण्याची सूचना पीएमआरडीएला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

विधानभवन येथे आयोजित आषाढी वारी पालखी सोहळा आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या बैठकीत जिल्ह्यात झालेल्या पावसाबाबत माहिती घेतली. पुण्यात पुढच्या आठवड्यात पालखी येत आहे. त्यामुळे पावसामुळे पाणी साचणाऱ्या भागात दुरुस्ती करण्याबाबत सांगितले आहे. दिवे घाटात पाणी व चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पण त्या ठिकाणी काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेली पावसाळी गटारे व झालेला मोठा पाऊस यामुळे पाणी रस्त्यावर आले. मात्र, आज या गटारांची रुंदी व खोलीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालखी घाटातून जाताना अनेक जण डोंगरावर बसतात; पण या डोंगरावरील खडक ठिसूळ असल्याने जागोजागी बॅरिकेट्स लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवे घाट चढत असताना वारकऱ्यांना अडचण येणार नाही. घाटातील फ्लेक्स, जाहिरात फलक काढण्यास सांगितले आहे.

वारकऱ्यांच्या दिंडीला पैसे मिळणारच

एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचा निधी जाहीर केला होता. याही वर्षी सर्व मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी देखील या वेळेस सगळ्या दिंड्यांची यादी बनवली आहे. त्यामुळे सर्वांना मान आणि निधी योग्य तो मिळेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोAjit Pawarअजित पवारRainपाऊसTataटाटाMONEYपैसाNCPराष्ट्रवादी काँग्रेस