शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दिले नाही तर तृतीयपंथी आणून बसवतो; महिलेला अजबच धमकी, शिलाई मशीनही घेऊन गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:55 IST

व्याजासह आताचे आता ३० हजार रुपये दे, असे बोलून घाण घाण शिवीगाळ केली, पार्लरवर तृतीयपंथी आणून बसवतो व घरात सुद्धा येऊन बसतो, अशी धमकी दिली

पुणे : व्याजावर पैसे घेतल्यानंतर त्यातील निम्म्याहून अधिक पैसे परत केले होते. तरीही इतकीच रक्कम आताच्या आता परत कर, असे बोलून अश्लील शिवीगाळ केली. पैसे दिले नाही तर तृतीयपंथी आणून बसवतो, असे म्हणून पार्लरमधील शिलाई मशीन उचलून घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी महेश खडके याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे ब्युटी पार्लर आहे. फिर्यादी व आरोपी ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी महेश खडके याच्याकडून ३० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी २१ हजार रुपये परत केले होते. असे असताना १५ दिवसांपूर्वी महेश खडके हा पार्लरवर आला. फिर्यादीस व्याजासह आताचे आता ३० हजार रुपये दे, असे बोलून घाण घाण शिवीगाळ केली. पार्लरवर तृतीयपंथी आणून बसवतो व घरात सुद्धा येऊन बसतो, अशी धमकी दिली.

पार्लरमध्ये ठेवलेले शिलाई मशीन तो उचलून घेऊन गेला. विनंती करूनही शिलाई मशीन परत न केल्याने १५ दिवसांनी या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी महिलांचा अपमान करणे, विनयभंगाच्या उद्देशाने बळाचा वापर करणे, धमकी देणे अशा भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, व्याजाने पैसे दिले असतानाही सावकारी विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस उपनिरीक्षक निकम पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेTransgenderट्रान्सजेंडरKhadkiखडकीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाWomenमहिला