शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मी तर म्हणालो होतो ' तुमची लेणी बघायला कुत्रं देखील येत नाही...'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 17:01 IST

आढळरावांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल..

ठळक मुद्देलेण्याद्रीच्या दर्शनासाठी विनाशुल्क प्रवेश देण्यात यावा, अशी स्थानिकांची मागणी वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध

जुन्नर : अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या लेण्याद्रीच्या दर्शनासाठी विनाशुल्क प्रवेश देण्यात यावा,अशी स्थानिकांची मागणी आहे. यासाठी ग्रामस्थांनी उपोषणही सुरु केले आहे. शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तुमची लेणी बघायला कुत्रं देखील येत नाहीत , असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ तालुक्यामध्ये व्हायरल झाला आहे.या वक्तव्याचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. 

जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुरातन लेण्या आहे. त्या पाहण्यासाठी आलेल्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून भरमसाठ प्रवेशशुल्क आकारण्यात येते. त्या शुल्क वसुलीला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे.त्यावेळी आढळराव बोलत होते. ते म्हणाले, लेण्याद्रीच्या डोंगरांमध्ये पुरातन लेणी असल्याने येथे येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून प्रवेशशुल्क वसूल करण्यात येते.  या शुल्क वसुलीला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.आमचं सगळ्याचं म्हणजेच ग्रामस्थ, देवस्थान असेल किंवा आमच्या तालुक्यातील सगळी जनता असेल सर्वांच असं म्हणणं आहे की लेणी बघायला कोणी येत नाही. गेल्यावेळी तर मी म्हणालो होतो, तुमची लेणी बघायला कुत्रं देखील येत नाही.. 

लेण्याद्रीच्या डोंगरांमध्ये पुरातन लेणी असल्याने येथे येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून प्रवेशशुल्क आकारण्यात येते. याला स्थानिकांचा विरोध आहे. तसेच पैसे खर्च करुन देवस्थानचं दर्शन घ्यायचं असे चित्र भारतामध्ये दुसरीकडे कुठेही नाहीये, ही बाब मंत्र्यांसहित डायरेक्टर जनरलसहीत सर्वांनी मान्य केली होती, असे स्पष्ट केले आहे.  लेण्याद्रीच्या दर्शनासाठी पैसे आकारण्यात येऊ नये, अशी भूमिका आढळराव यांनी मांडली.

टॅग्स :Junnarजुन्नरAshtavinayakअष्टविनायक गणपतीShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv Senaशिवसेना