शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मीच वगळलं नाईक निंबाळकरांच्या समर्थकांना, काय प्रॉब्लेम आहे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 13:47 IST

भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारला आहे. 

पुणे : भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आत्ता पुण्यात कालवा समितीची बैठक सुरु आहे. याबैठकीला अजित पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थिती होते. या बैठकीआधी माढ्याचे खासदार असलेल्या नाईक निंबाळकर यांनी पाटील यांनी माझ्या समर्थकांना कालवा समितीतून वगळल्याचा आरोप केला होता. कालवा समितीतून एकूण चार  लोकांना वगळण्यात आले,असून त्यात आमदार जयमकुमार गोरे, श्रीकांत देशमुख,विश्वास भोसले, माजी सनदी अधिकारी ,उत्तमराव जानकर यांचा समावेश आहे. नीरा डाव्या कालव्याच्या निर्णयामुळे आम्हाला वगळण्यात आलंय, जयकुमार गोरे यांचा आरोप आहे. बारामतीशी इमान राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यावर पाटील यांनी उत्तर देताना त्यामागचे कारणही स्पष्ट केले. 

raते म्हणाले की, 'त्यात प्रॉब्लेम आहे? त्यांची उपयोगिता दिसली नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्या सांगण्यावरून वगळले'. दरम्यान याच निंबाळकर यांच्या आग्रहावरून बारामती मतदारसंघात जाणारे नीरा देवघर प्रकल्पाच चाळीस टक्के पाणी माढ्यात वळवण्यात आल्याचे मानले जाते.बारामतीकरांना यांना मोठी चपराक मानली जात होती.हे पाणी परत फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर भागाला मिळणार आहे. पाणी पळवल्यावरून निंबाळकर यांनी थेट बारामतीकरांना अनेकदा लक्ष केले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निंबाळकर समर्थकांनाच कालवा समितीतून नारळ देण्यात आला आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरmadha-acमाढाWaterपाणी