शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

" मी सेना, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जायला तयार; मात्र ते मला भाजपकडे ढकलतात.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 20:45 IST

मी सर्वांबरोबर जायला तयार आहे. पण मी तर राजकारणात अस्पृस्थ आहे: प्रकाश आंबेडकर

पुणे : मी सर्वांबरोबर जायला तयार आहे. पण मी तर राजकारणात अस्पृस्थ आहे, असे मत वंचित विकास बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराज यांनी आज अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी राजे यांच्याबरोबर जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मी तर राजकारणातला अस्पृश्य आहे. मी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबर जायला तयार आहे. मात्र ते मला भाजपाकडे ढकलतात. ज्याला मी तयार नाही. मी संभाजी राजेंबरोबर जाण्यास तयार आहे.शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आम्हाला मिळाला आहे. बहुजनांमधील जिव्हाळ्याचे संबंध वाढू द्यावा हा या भेटीमागे दृष्टिकोन असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले होते. संभाजी राजेंनी पुढाकार घेतला तर महाराष्ट्रातील राजकारणात आलेला शिळेपणा दूर होऊन ताजेपणा येईल, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. त्यावर अधिक स्पष्ट कराल का असे विचारल्यावर त्यांनी २ जूनला त्याबाबत अधिक स्पष्टपणे सांगणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे आता संभाजी राजे आणि अ‍ॅड. आंबेडकर एकत्र येणार का यावर चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजे यांना भाजपने खासदार केले, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर त्याविषयी विचारता, संभाजी राजे म्हणाले, भाजपने राष्ट्रपतींच्या कोट्यातील खासदारपद दिले, हे आपण कधी नाकारत नाही, असे उत्तर दिले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण