शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

लॉकडाऊनमध्ये कामावर राहत असल्याचे सांगत केला दुसरा घरोबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 15:27 IST

आपल्या पत्नीला लॉकडाऊनच्या काळात घरी न येता कामाचे ठिकाणी राहत असल्याचे सांगितले. त्या कालावधीत त्याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले...

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. अनेकांची ताटातुट झाली होती. पती एका गावात तर पत्नी, मुले दुसऱ्या गावात अशी अनेक कुटुंबाची स्थिती झाली होती. मात्र, या लॉकडाऊनचा एका पतीराजाने चांगलाच गैरफायदा घेतला. कामावर राहतो, असे सांगून त्याने चक्क दुसर्या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रामवाडी येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अभिजित जाधव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित जाधव हा त्याच्या पत्नीला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन शारीरीक छळ करीत होता.

जाधव याने आपल्या पत्नीला लॉकडाऊनच्या काळात घरी न येता कामाचे ठिकाणी राहत असल्याचे सांगितले. त्या कालावधीत त्याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले. या महिलेस व तिच्या दोन मुलांना बेकायदेशीरपणे घरात आणले. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. रविवारी जबरदस्तीने घरातून बाहेर काढून हकलून दिले. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीCorona vaccineकोरोनाची लस