शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

हॉटेलचालकांनो, सावधान! एक दोन नव्हे तर अनेकांचा कारवाईसाठी असणार तुमच्यावर कडक 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 11:25 AM

हॉटेल चालु ठेवण्यास मान्यता मिळाली असली तरी नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर महापालिकेचा जागता पहारा राहणार आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याकरिताचे बुधवारी जारी केले आदेश

पुणे : हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देताना घालून दिलेले नियम व अटी न पाळणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांसह महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे.    महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाई करण्याचे अधिकार, केवळ एक दोन अधिकारी वर्गाला नव्हे तर पालिकेतील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना देऊ केले आहेत. त्यामुळे आता हॉटेल चालु ठेवण्यास मान्यता मिळाली असली तरी, नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर महापालिकेचा जागता पाहराच राहणार आहे.     महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याकरिताचे आदेश बुधवारी जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरातील जे हॉटेल, बार व रेस्टॉरंटचालक नियमांचे उल्लंघटन करतील त्यांच्यावर, महापालिकेच्या सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रमुख/उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निहॉटेलचालकांनो सावधान : एक दोन नव्हे तर अनेकांना दिले पालिकेने कारवाईचे अधिकार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देताना घालून दिलेले नियम व अटी न पाळणाºया संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांसह महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहेत़    महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाºया हॉटेलचालकांवर कारवाई करण्याचे अधिकार, केवळ एक दोन अधिकारी वर्गाला नव्हे तर पालिकेतील सर्व विभागातील अधिकाºयांना देऊ  केले आहेत़ त्यामुळे आता हॉटेल चालु ठेवण्यास मान्यता मिळाली असली तरी, नियमांचे काटेकोर पालन न करणाºयांवर महापालिकेचा जागता पाहराच राहणार आहे़     महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याकरिताचे आदेश बुधवारी जारी केले आहेत़ या आदेशानुसार शहरातील जे हॉटेल, बार व रेस्टॉरंटचालक नियमांचे उल्लंघटन करतील त्यांच्यावर, महापालिकेच्या सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रमुख/उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, परवाना निरीक्षक, मेंटेनन्स सर्व्हेअर व सर्व कार्यालयीन अधिक्षक यांना कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.      सदर आदेशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रथम २ हजार ५०० रूपये, दुसऱ्यांदाही नियम न पाळल्यास पाच हजार रूपये तर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७ हजार ५०० रूपये दंड आकारण्याबाबत निर्देष देण्यात आले आहेत. याचबरोबर वारंवार उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्याबाबतही यात नमूद करण्यात आले आहे.-----------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेलcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका