शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

बाणेर-बालेवाडी परिसरात बिनदिक्कतपणे टेरेसवर सुरू आहेत हॉटेल अन् बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:31 PM

बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेशी सुरक्षितता नाही. अपघात झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे.

बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरातील रूफ टफ हॉटेल व बारवर सुरक्षेचा विचार करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीमंत राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेशी सुरक्षितता नाही. अपघात झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. बाणेर-औंध हद्दीत अनेक ठिकाणी परवानगी न घेता हॉटेल सुरू आहेत. यावर कारवाई होत नाही.  रात्री-अपरात्री अनेक हॉटेलसमोर रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. अनधिकृत हॉटेलच्यामुळे पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या यंत्रणेवरील ताणदेखील वाढला आहे. बाणेर बालेवाडीत पालिकेने सर्व हॉटेलची पाहणी करून अनधिकृत हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीमंत राजे प्रतिष्ठानच्या वतीने संतोष चव्हाण यांच्या वतीने केली आहे. नगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या, बाणेर-बालेवाडी परिसरात इमारतीच्या वर असलेल्या हॉटेलवर कारवाई संपूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे. प्रशासन अपेक्षित कडक कारवाई करेल असा विश्वास आहे.

टॅग्स :BanerबाणेरhotelहॉटेलPuneपुणे