शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पौडला भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:57 IST

या तिघांनाही पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,

कोळवण : पौड (ता. मुळशी) येथे शासकीय गोदामासमोर शनिवार (दि. २२ फेब्रुवारी) रोजी रात्री बाराच्या दरम्यान झालेल्या स्वीफ्ट व इरटिका गाडीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्वीफ्ट कार (एमएच १२ व्हीटी २७०८) ही मुळशीकडून पौडकडे तर इरटिका गाडी (एमएच ०४ एलक्यू २०३५) पौडकडून मुळशीकडे चालली होती. रात्री बाराच्या दरम्यान या दोन्ही गाड्या समोरासमोर एकमेकांवर आदळल्या. यामध्ये स्वीफ्ट गाडीतील तुषार रवींद्र घुमे (वय ३४), संदेश दत्तात्रय कुडले व तुषार अंकुश वाघवले (तिघेही रा. पौड, ता. मुळशी) हे गंभीर जखमी झाले होते.या तिघांनाही पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तुषार घुमे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर संदेश कुडले व तुषार वाघवले हे गंभीर जखमी झाले असल्याने दोघांनाही पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.तर इरटिका कारमधील अजय बंडू राठोड, अरविंद वसंत जाधव, शुभम राठोड (सर्व रा. उजना, अहमदपूर) हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. या तिघांनाही पुण्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. इरटिका गाडीवरील चालक (नाव, पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली. रवींद्र काशिनाथ घुमे (वय ६३, रा. पौड कॉम्प्लेक्स, ता. मुळशी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPoliceपोलिस