शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद नव्हे : कुमार सप्तर्षी; कोथरूडमध्ये नागरी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:51 PM

मतदान मिळविण्याची कला हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण राजकीय धोरण आखण्याचे गुण त्यांच्यात नाहीत, असे मत युवक क्रांती दलाचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मांडले.

ठळक मुद्देयुवक क्रांती दल अणि महात्मा गांधी स्मारक निधीतर्फे नागरी सभामुस्लिम समाजात भाजपा बाबत जाणवली चीड : प्रवीण सप्तर्षी

पुणे : हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद होउ शकत नाही. हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद यात खुप गोंधळ असून त्याचा फायदा भाजपा घेते. मतदान मिळविण्याची कला हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण राजकीय धोरण आखण्याचे गुण त्यांच्यात नाहीत, असे मत युवक क्रांती दलाचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मांडले.युवक क्रांती दल अणि महात्मा गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित नागरी सभेत ते बोलत होते. ‘गुजरात निवडणूक निकालाचे विश्लेषण अणि प्रचारात सहभागी  कार्यकर्त्यांचे अनुभव कथन’ हा या सभेचा विषय होता. कोथरुड येथील गांधी भवनमध्ये ही सभा झाली. डॉ. रमा सप्तर्षी, डॉ प्रवीण सप्तर्षी आदी यावेळी उपस्थित होते. कुमार सप्तर्षी म्हणाले, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकुर या दलित, ओबीसी, पटेल जातीतील नेतृत्वामध्ये एकी झाल्याने भाजपच्या राजनितीला तडा गेला.प्रवीण सप्तर्षी म्हणाले, गुजरात निवडणूक दरम्यान फिरतांना शहरी लोक शेती प्रश्नांबाबत उदासीन दिसले. मुस्लिम समाजात भाजपा बाबत चीड जाणवली. भाजपाबद्दल व्यापारी वर्गात नाराजी होती पण तिचे रूपांतर मदातानात झाले नाही. जिग्नेश मेवाणीच्या प्रचारासाठी गेलेल्या सचिन पांडुळे यांनी आपले अनुभव कथन केले. 

टॅग्स :PuneपुणेGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा