शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने मंजूर केला तात्पुरता जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:17 IST

विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने लग्नासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला

पुणे : विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला उच्च न्यायालयानेलग्नासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. आरोपीला दोन आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी हा आदेश दिला.आरोपीचे लग्न हे गुन्हा दाखल होण्यापूर्वी ठरले होते की, गुन्हा दाखल झाल्यानंतर? असा प्रश्न विचारला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी लग्न ठरले असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत उच्च न्यायालयाने आरोपीला लग्नासाठी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करून २८ जानेवारीला हजर होण्याचा आदेश दिला. जामीन अर्जावर पुढील सुनावणी ३१ जानेवारीला होणार आहे. तिवारी याने जामीन मिळण्यासाठी ॲड. सत्यव्रत जोशी, ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि ॲड. दिग्विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बँक खाते उघडणे अर्जदार आरोपीच्या कामाचाच भाग आहे. १६ जानेवारी २०२५ ला त्याचे लग्न असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.शिवम राजेश तिवारी (वय २८) असे जामीन देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तिवारीसह मनोज कुमार रूपकुमार जैन (वय ३८) आणि मोहित सिंह राजेंद्र सिंह (वय २९, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर येथील सायबर पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. मार्च २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात तिवारी याला दोन डिसेंबर २०२४ ला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली होती.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयmarriageलग्न