शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका झाली हायटेक

By admin | Updated: May 19, 2015 01:11 IST

पुणे महापालिकेच्या ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

पुणे : पुणे महापालिकेच्या ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यामुळे नागरिकांना महापालिकेशी आॅनलाइन संवाद साधता येणे सहज शक्य झाले आहे. त्याचबरोबर लवकरच महापालिकेच्या वतीने ट्विटर अकाऊंटही उघडण्यात येणार आहे.सोशल मीडियाचा वापर सर्वच क्षेत्रांत वेगाने वाढत असताना पुणे महापालिकेनेही आता या क्षेत्रात दमदार पर्दापण केले असून, या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सेवा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे. या प्रणालींच्या उद्घाटनावेळी आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर आबा बागुल, सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, शिवसेनेचे गटनेते अरुण हरणावळ, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.कुणाल कुमार म्हणाले, ‘‘महापालिकेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यामुळे नागरिकांपर्यंत सहज व सोप्या पद्धतीने पोहोचता येणार आहे. तसेच जगभरातील लोक महापालिकेशी संवाद साधू शकतील.’’उपमहापौर आबा बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली याची माहिती देण्यात आली. शहरामध्ये नागरीकरण वाढत असल्याने पायाभूत सुविधांबरोबर अत्याधुनिक सुविधा पुरविणे आवश्यक बनले आहे. महापालिका व नागरिकांमध्ये देवाणघेवाण होण्यासाठी हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना घरबसल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. या तक्रारींची दखल घेण्याकरिता ५ अधिकाऱ्यांचा सेल तयार करण्यात आला आहे.- दत्तात्रय धनकवडे