शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; पहिल्यांदाच जून महिन्यात पवना धरण ५० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:41 IST

- आज दिवसभरात पाऊस थांबला नाही परिसरात या पाऊसामुळे भात खाचरे, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरण परिसरातील मुसळधार पावसामुळे डोंगरावरील धबधबे वाहू लागले आहेत.

पवनानगर -  मावळ सह परिसरात गेल्या महिनाभरापासून मावळ तालुक्यासह  पवन मावळ परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. गेल्या महिन्याभरापासून पडत असलेल्या पावसाचा जोर आज दिवसभर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.आज दिवसभरात पाऊस थांबला नाही परिसरात या पाऊसामुळे भात खाचरे, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरण परिसरातील मुसळधार पावसामुळे डोंगरावरील धबधबे वाहू लागले आहेत. पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात ५१.३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात घसघशीत वाढ होत आहे. आज दिवसभरात २६ मिमी पाऊस झाला आहे. दुपारी ४ च्या आकडेवारी नुसार धरणात ५१.३४ टक्के ईतका पाणीसाठा आहे.१ जूनपासून धरण क्षेत्रात ६०७.१६ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी आजमितीला धरणात १९ टक्के पाणीसाठा होता. व धरण परिसरात जोरदार पाऊस सुरुचं आहे. अशी माहिती पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे