शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; ढगांच्या गडगडाटांसहित जोरदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 16:59 IST

अखेर उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज दोन दिवसापासून उकाडा जाणवू लागला होता. दुपारच्या गरमीने नागरिक हैराण झाले होते. आज अखेर उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात अन् विजेच्या कडकडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. 

ऑक्टोबर हिट जवळ येत असल्याने गरमी वाढू लागली आहे. त्यातच परतीचा मान्सूनही सुरु झाला आहे. मागील आठवड्यात हिवाळा सुरु झाल्यासारखे वातावरण तयार झाले होते. त्यातच पावसाने दांडी मारली होती. पण दोन दिवसां पासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. शहारत सर्वत्र उष्ण हवामान जाणवू लागले आहे. आज सकाळ्पासूनच पुण्यात ढगाळ वातावरण झाले होते. पाऊस येण्याची चिन्हेही दिसू लागली होती. अखेर दुपारनंतर  वादळी वाऱ्याबरोबरच शहारत जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. अनेक भागात अवघ्या २० मिनिटांत पाण्याचे लोंढे वाहताना दिसून आले. काही ठिकाणी तर पार्किंगला लावलेलल्या दुचाकी वाहून चालल्या होत्या.  वादळी वाऱ्याने भीतीचे वातावरण 

शहरात अचानक सुरु झालेल्या वादळी पावसाने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाबरोबर येणारे वीज आणि ढगांचे आवाज मन हेलावून टाकणारे होते. तसेच सुसाट वाऱ्यामुळे झाडे जोरजोरात एकमेकांवर आदळताना दिसून आली. पावसाच्या भीतीने रस्ते लगेचच सामसूम झाल्याचे दिसून आले. शहरात काही ठिकाणी छोटे मोठे अपघातही घडले.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरणMaharashtraमहाराष्ट्र