शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election: प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनांवर २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 12:16 IST

१ ते १४ फेब्रुवारीदरम्यान महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून प्रारूप प्रभाग रचनेवर ३ हजार ५९६ हरकती व सूचना आल्या आहेत

पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ५८ प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती व सूचनांवर येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 

१ ते १४ फेब्रुवारीदरम्यान महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून प्रारूप प्रभाग रचनेवर ३ हजार ५९६ हरकती व सूचना आल्या आहेत. यंदा प्रभागावर हरकती व सूचनांची संख्या मोठी असल्याने निवडणूक आयोगाने दोन दिवस यावर सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक महापालिकेच्या www.pmc. gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २४ व २५ फेब्रुवारी अशी दोन दिवस बालगंधर्व रंगमंदिरात सुनावणी होणार आहे. या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२४ फेब्रुवारी

प्रभाग क्रमांक १ ते ९ : सकाळी १० ते ११.३०प्रभाग क्रमांक १० ते १६ : सकाळी ११.३० ते दुपारी १ पर्यंतप्रभाग क्रमांक १७, १८,१९,२०, ३०,३१,३३, ३५ : दुपारी २.३० ते ४प्रभाग क्रमांक २७,२८,२९ : सायंकाळी ४ ते ६

२५ फेब्रुवारी

प्रभाग क्रमांक : २१, २२, २३, २४, २५, २६, ४१, ४२,४३,४५, ४६वेळ : सकाळी १० ते ११.३०प्रभाग क्रमांक : ३७,३८,३९,४०वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी १ पर्यंतप्रभाग क्रमांक : ४७,४८,४९,५०,५७वेळ : दुपारी २.३० ते ३.३० पर्यंतप्रभाग क्रमांक : ५१, ५३,५४,५५,५६दुपारी ३.३० ते ४.३०सर्वसाधारण हरकती करिता वेळसायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत.

''महापालिकेच्या संकेतस्थळावर सोमवार ( दि.२१) पासून सर्व हरकती व सूचना व त्यावर देण्यात आलेली वेळ प्रसिद्ध केली जाणार आहे.  प्रभाग क्रमांक ५८ ( कात्रज गोकुळनगर) मध्ये काहीही हरकती सूचना नसल्याने त्याचा समावेश या वेळापत्रकात नाही. समान हरकती व सूचना यांचे गट तयार करून त्यावर एकत्रित सुनावणी होणार आहे असे अजित देशमुख (निवडणूक अधिकारी, पुणे महापालिका) यांनी सांगितले.''

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी