शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Pune Rain Update: खेड तालुक्यातील बळीराजाला आनंदाचे दिवस; पश्चिम भागातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:27 IST

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील १.५ टी.एम.सी असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन धरणातुन आरळा नदीत सांडव्यातून ५०१ क्युसेस प्रतिसेकंद या वेगाने पाणी वाहू लागले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चासकमान धरणाच्या वरच्या बाजूस आरळा नदीवर कळमोडी धरण आहे. या धरणामध्ये ४२ .८७ दशलक्ष घनमीटर म्हणजे दीड टीएमसी पाणी साठा होतो. धरणाला दरवाजे नाहीत. कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपुड, परसूल, भोमाळे, घोटवडी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरण्यास मोठी मदत झाली आहे. कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे खालच्या भागात असलेल्या चासकमान धरणामधील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मोठी मदत होणार आहे. 

सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चासकमान धरण २७ टक्के भरले होते. कळमोडी धरण क्षेत्रात आतापर्यंत ५५२ मिमी. पाऊस पडला आहे. गतवर्षी कळमोडी धरण १२ ऑगस्टला भरले होते. या वर्षी एक महिना आगोदर भरले आहे. आराळा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानी दिली आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. 

टॅग्स :KhedखेडRainपाऊसDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी