शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 6:59 PM

भांडणे करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॅटने मारून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी फरारी आरोपीस अटक केली.

ठळक मुद्देगंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

येरवडा : येथील जिजामाता नगरमध्ये भांडणे करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॅटने मारून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शुभम अजय शिंदे (वय २० रा. वडारवस्ती, येरवडा) या फरारी आरोपीस सोमवारी (दि. ७) अटक केली. रामचंद्र बबन चव्हाण (वय ४२ रा. जिजामाता नगर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चव्हाण यांच्या घरासमोर रविवारी (दि. ६) भांडणे सुरू असल्याने त्यांनी सदर मुलांना हटकले व त्यांच्या घरापासून दूर जाण्यास सांगितले. यामुळे शिंदे याला राग आला व थोड्या वेळाने तो पुन्हा चव्हाण यांच्या घरासमोर आला. चव्हाण हे बहिणीसमवेत अंगणात गप्पा मारत होते. त्यावेळी बेसावध असलेल्या चव्हाण यांच्या डोक्यात शिंदेने बॅट मारली अन त्यांना गंभीर जखमी करून तेथून पळून गेला. शिंदे हा चित्रा चौकात लपून बसल्याची माहिती मिळाल्याने सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, ख्रिस्तोफर मकासरे, हवालादर अजिज बेग, विष्णू सरवदे, पंकज मुसळे, गणेश पाटोळे यांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

टॅग्स :YerwadaयेरवडाCrimeगुन्हाPoliceपोलिस