शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गजरे विकणारास पुन्हा संधी

By admin | Updated: October 19, 2014 22:55 IST

१९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची लाट होती़ त्या वेळी पर्वती मतदारसंघातून स्वारगेट एसटी स्टँडवर गजरे विकणारा आणि सायकलवर फिरणा-या दिलीप कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली़

पुणे : १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची लाट होती़ त्या वेळी पर्वती मतदारसंघातून स्वारगेट एसटी स्टँडवर गजरे विकणारा आणि सायकलवर फिरणा-या दिलीप कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली़ तेव्हा भाजपने गजरे विकणारा दिलीप जाणार विधानसभेत असा प्रचार केला होता़ त्याचा मतदारांवर इतका परिणाम झाला की युतीच्या लाटेत दिलीप कांबळे हे निवडून आले आणि पहिल्या युतीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थानही मिळाले होते़ १९९९ मध्ये त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही़ तरी ते पक्षाचे काम करीत राहिले़ त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या मूळ गावी माळशिरसला उमेदवारी दिली मात्र त्यांना यश येऊ आले नाही़ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे १९८० ते १९८५ मध्ये काम करीत असतानाच त्यांनी भाजपचे काम केले़ प्रचाराचे काही दिवसानंतर त्यांना योग्य गती मिळाली. त्यातच मोदीलाटेचा फायदा होऊन त्यांचा विजय सुकर झाला़ दिलीप कांबळे विजयी होताच जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा १९९५ मधील गजरे विकणारा विधानसभेत जाणार या घोषणेची आठवण झाली़ सध्या कांबळे मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)