शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

महापौरांची सूचना पालकमंत्र्यांकडून मंजूर, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 4:23 PM

स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासिकाबाबत मोठा निर्णय

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के क्षमतेत परवानगी

पुणे: मुख्यमंत्र्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य पाहता २१ मार्चला परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकाना परवानगी द्यावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद सूचना मान्य करण्यात आली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत कोरोना परिस्थितीच्या आढाव्याची बैठक पार पडली. त्यावेळी महापौरांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी संचारबंदी होणार नाही. पण कडक निर्बंध लागू होतील. असे स्पष्ट संकेत दिले होते. अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत निर्बंध लागू होतील. असेही सांगितले होते. 

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी स्पर्धा परिक्षेवर तोडगा काढून  परीक्षा २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. आमचा मुलांना पाठिंबा आहे. त्यांच्याबद्दल सरकार सकारात्मक विचारच करत असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकाना विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे.  

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीMPSC examएमपीएससी परीक्षाAjit Pawarअजित पवारMayorमहापौर