शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचा निर्णय केंद्राच्याच हाती

By admin | Updated: August 6, 2015 03:23 IST

केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत निर्णय आता केंद्रशासनच घेणार आहे

पुणे : केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत निर्णय आता केंद्रशासनच घेणार आहे. मात्र, हा निर्णय होताना, दोन्ही महापालिकांवर अन्याय होणार नाही, यासाठी राज्यशासनाकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. स्मार्ट सिटी प्रकल्प, मेट्रो तसेच राज्यशासनाने एलबीटी रद्द केल्याने महापालिकेवर येणारा आर्थिक ताण याबाबत तोडगा काढण्यासाठी महापौर धनकवडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची भौगोलिक स्थिती, त्यांच्या गरजा स्वतंत्र असल्याने स्मार्ट सिटी योजनेसाठी दोन्ही महापालिकांचे स्वतंत्र प्रस्ताव केंद्राकडे पाठवावेत, दोन्ही शहरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो प्रकल्पाला तातडीने मान्यता द्यावी, शासनाने दिलेले अनुदान हे कमी असल्याने दैनंदिन व्यवस्थापनासाठी महापालिकेपुढे मोठी अडचण निर्माण होणार आहे, यासाठी शासनाने पालिकांना अधिक आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिष्टमंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, बंडू केमसे, अश्विनी कदम या वेळी उपस्थित होते.