शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारायला गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनी केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 15:33 IST

याप्रकरणी पोलिसांनी ४९ वर्षाच्या वडिलांना केली अटक

पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत सर्वत्र धुमधडाक्यात करण्यात आले. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने उत्साहावर काही प्रमाणात निर्बंध  घालण्यात आले होते. परंतू,पुणेकरांनी नियमांचे पालन करत आपल्याला आनंदाला वाट मोकळी करून दिली.पण याचदरम्यान ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हडपसर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.   

३१ डिसेंबरच्या रात्री मैत्रिणीच्या घरी गप्पा मारण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनी विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ४९ वर्षाच्या वडिलांना अटक केली आहे.

याप्रकरणी १९ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मांजरीतील कमल पार्क सोसायटीतील मैत्रिणीकडे ३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारण्यासाठी गेल्या होता. यावेळी मैत्रिणीच्या वडिलांनी फिर्यादीचा हात पकडून तिला जवळ ओढून जबरदस्तीने ओठाचा किस घेऊन विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी