शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कसबा पेठ येथे युवतीची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:07 PM

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे़.

ठळक मुद्देआत्महत्त्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पुणे : कसबा पेठेतील एका वकिलाच्या मुलीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे़. ही घटना रविवारी दुपारी घडली . माधवी विशाल काळे (वय १७) असे या युवतीचे नाव आहे़. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माधवी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती़. ती  रविवारी सकाळीच क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली़. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती क्लासवरुन परत आली़. ती घरात असलेल्या साई विधी इमारतीचे काम सुरु आहे़. माधवी ही क्लासवरुन परत आल्यावर घरी जाण्याऐवजी सरळ टेरेसवर गेली व तेथून तिने खाली उडी मारली़. हे पाहताच लोकांनी तेथे धाव घेतली़. तिला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले़. तिच्या डोक्याला, पायाला व पाठीला जबर दुखापत झाली होती़. तेथे उपचारादरम्यान तिचा दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला़. शवविच्छेदनानंतर तिचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे़.माधवीच्या आत्महत्त्येचे कारण अद्याप समजले नसून फरासखाना पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस