शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

तब्बल १० हजार पाणीपुरींचा १० फुटी गणेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 7:24 PM

शाडू माती, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, कागदाच्या लगद्यापासून आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती साकारली जाते. मात्र या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणाऱ्या पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून गणराय साकारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतब्बल १० हजार पुऱ्या, अमेरिकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन १० फूटी गणेश

पुणे : शाडू माती, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, कागदाच्या लगद्यापासून आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती साकारली जाते. मात्र या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणाऱ्या पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून गणराय साकारण्यात आले आहेत. तब्बल १० हजार पुऱ्या, अमेरिकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन १० फूटी गणेश साकारण्यात आले आहेत. या आगळ्यावेगळ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पाणीपुरीचे चाहते आणि गणेशाचे भक्त गर्दी करीत आहेत.एरंडवण्यामधील गणेश भेळतर्फे यंदा पाणीपुरींचा गणपती बाप्पा साकारण्यात आला आहे. प्रशांत साळुंके यांनी कारागिरांसह १५ दिवसांत हा बाप्पा साकारला आहे. यामध्ये गणपती बाप्पा स्वत: भेळ करुन ग्राहकांना देत आहे, अशी मूर्तीची संकल्पना आहे. यापूर्वी  २०१३ मध्ये देखील ३५०० पुऱ्यांचे बाप्पा साकारण्यात आला असल्याचे दिनेश आणि रुपेश गुडमेवार यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८