शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime | फरार अमली तस्कर जेम्स डार्लिग्टन लायमो जाळ्यात; २३ लाखांचे कोकेन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 10:30 IST

जेम्स याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात २०२० मध्ये अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल होता...

पुणे : गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत अमली पदार्थ तस्कर जेम्स डार्लिग्टन लायमो (टांझानिया) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. नाकाबंदीत पोलिसांच्या हाती तो लागला. जेम्स याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात २०२० मध्ये अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल होता. त्यात त्याच्या मित्राला अटक केली होती. तेव्हापासून तो फरार होता. हांडेवाडी परिसरातील जाधवनगर येथून जेम्सला पकडण्यात आले. त्याच्याकडून २३ लाख २६ हजार रुपयांचे १६६ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम कोकेन व ३ मोबाइल, रोकड असा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले, जेम्स हा सराईत अमली तस्कर आहे. तो दोन महिन्यापासून जाधवनगर हांडेवाडी येथे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशनच्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, कर्मचारी ज्ञानेश्वर घोरपडे, सुजित वाडेकर यांनी त्याला पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPuneपुणेPoliceपोलिस