शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:10 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास किमी 41 जवळ हा अपघात झाला.

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास किमी 41 जवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक हा आडोशी बोगदा पार करुन जात होता. त्याचदरम्यान समोरील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरुन पुणा लेनवर पलटी झाला. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणार्‍या तीन कार या ट्रकखाली चिरडल्याने त्यामधील चार जणांचा जागीच तर एक जणाचा उपचाराकरिता घेऊन जात असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून लांबच लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच खोपोली व बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते, आयआरबी व डेल्टा फोर्सचे कर्मचारी व देवदूत पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत मृत व जखमींना वाहनांमधून बाहेर काढत उपचाराकरिता रवाना केले. अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावर पसरलेले सिमेंट बाजुला करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईPuneपुणेDeathमृत्यू