शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वडमुखवाडीत दोघांवर गोळीबार

By admin | Updated: May 26, 2014 05:10 IST

रस्त्याकडेला मोटार उभी करून थांबलेल्या दोन तरुणांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे.

पिंपरी : रस्त्याकडेला मोटार उभी करून थांबलेल्या दोन तरुणांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाच्या मोटारीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. वडमुखवाडी येथील अलकापुरी सोसायटीजवळ मोशी खाण परिसरात रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. जयेश बाळासाहेब काजळे (वय २६, रा. काळजेवाडी, चºहोली) हे जखमी तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांत माजी नगरसेवकासह दोघे जण असल्याचा संशय आहे. जयेश व त्याचा मित्र अमित जीवन पठारे (वय २४, रा. पठारेवस्ती, चºहोली) हे दोघेजण मोटारीने जात होते. मोशी खाणीजवळ मोटार उभी केली. अमित मोटारीत बसला होता, तर जयेश बाहेर थांबला होता. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जयेश यांच्याशी वाद घातला. घाबरून जयेश पळून जाण्यासाठी मोटारीत जाऊन बसला. त्याच वेळी हल्लेखोरांनी समोरून दोन गोळ्या झाडल्या. तिसरी गोळी जमिनीवर झाडली. दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना मोटारीच्या काचेवर कोयत्याने वार केला. गोळीबारात एक गोळी जयेशच्या कानाला चाटून गेल्याने तो जखमी झाला. (प्रतिनिधी)