शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

मार्केट यार्ड परिसरात आग; एका दुकानासह दोन घरे जळून खाक, जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:53 AM

मार्केट यार्ड परिसरात लागलेल्या आगीत एका दुकानासह २ घरे जळून खाक झाली आहेत. मध्यरात्री १२ दरम्यान ही घटना घडली.

पुणे : येथील मार्केट यार्ड परिसरात लागलेल्या आगीत एका दुकानासह २ घरे जळून खाक झाली आहेत. मध्यरात्री १२ दरम्यान ही घटना घडली.प्राथमिक माहितीनुसार प्रेमनगर परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला. हे दुकान गॅरेज, स्पेअर पार्ट्सचे असल्याने येथील साहित्य, एक दुचाकी तसेच आॅईच्या कॅनने पेट घेतला. क्षणार्धातच आगीने रौद्र रुप धारण केले. यात संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या सह दुमजली घरालादेखील आग लागली. यात घरातील संपूर्ण साहित्य खाक झाले. दीडच्या दरम्यान आगीची बातमी अग्निशामकदलाला कळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशामकदलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या. मध्यरात्री २ दरम्यान आग आटोक्यात आली. या वेळी एक पेटता सिलेंडरदेखील बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच जखमीही झाले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :fireआगPuneपुणे