शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घेतले मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 15:41 IST

मंदिरामध्ये ब्रम्हवृन्द व पुजाऱ्यांनी निर्मला सीतारामन यांचा अभिषेक, पुजा, संकल्प करून श्रींची आरती केली

बारामती : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वर मंदीरात श्रींच्या दर्शनासाठी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आल्या होत्या. त्यांनी श्रींची अभिषेक पूजा व आरती केली. यावेळी जिल्हाभरातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यानिमित्ताने निर्मला सीतारामन हे मोरगाव येथे आल्या होत्या. त्यांनी प्रथमता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील लसीकरण केंद्र, गरोदर माता, आशा वर्कर यांची भेट घेतली.  तसेच महीलांच्या बाळंतपण कक्षास भेट देऊन येथील दैनंदिन कामकाज विविध क्रेंदीय योजनांचे लाभार्थी विषयी माहीती घेतली. तसेच मोरगाव येथील जेनेरिक मेडिकलला भेट दिली. यानंतर त्या मंदिरामध्ये आल्या. यावेळी भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल शेवाळे,  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, कांचन कुल, अंकिता पाटील आदी उपस्थित होते. 

मंदिरामध्ये ब्रम्हवृन्द व पुजाऱ्यांनी निर्मला सीतारामन यांचा अभिषेक, पुजा, संकल्प करून श्रींची आरती केली. त्यांनी मंदिराविषयीची व मंदिराच्या पुरातनते विषयीची माहिती घेतली. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने  निर्मला सितारामण यांचा सत्कार विश्वस्त विनोद पवार यांनी शाल, श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन केला.

टॅग्स :PuneपुणेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनganpatiगणपतीAshtavinayakअष्टविनायक गणपती