शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवाला गालबोट लागू नये

By admin | Updated: August 31, 2015 04:07 IST

गणेशोत्सव हा पुण्याची मान उंचवणारा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे

पुणे : गणेशोत्सव हा पुण्याची मान उंचवणारा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. ध्वनिप्रदूषण टाळा तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, अखिल मंडई गणपती मंडळ अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, पोलीस उपायुक्त तुषार दोशी, नगरसेवक हेमंत रासने, नगरसेवक रवींद्र माळवदकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘गणेशोत्सवात ज्या ठिकाणी खूप वाहतूककोंडी असेल, त्या ठिकाणी स्वत: कार्यकर्त्यांनी उभे राहून ती समस्या सोडवावी. पोलिसांनादेखील हस्तपेक्ष करण्याची गरज पडणार नाही, यासाठी मंडळेदेखील सक्षम आहेत. तसेच शहरातील सर्वच ट्रस्टने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा आदर्श समोर ठेवून सामान्य जनतेला मदतीचा हात पुढे केला तर नक्कीच शासनाचा भार देखील कमी होईन.समाजामध्ये ऊर्जा निर्माण करणारा हा उत्सव आहे. कारण यातून एक चांगला कार्यकर्ता घडतो. सामाजिक वेदना त्याला कळतात. जर तुम्ही पोलिसांबरोबर काम केले तर हा उत्सव आनंदाने पार पडेल. तसेच तरुणांनो राजकारणात सहभागी व्हा. त्याचे स्वरूप जवळून पाहिल्यावर त्याचे उत्तरदायित्व कळेल, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)