शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 14:02 IST

घटनास्थळावरून शर्थीचे प्रयत्न करून सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले

वडगाव आनंद (जुन्नर) : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आणे येथे पिकअप व बोलोरो या दोन वाहनांच्या भीषण अपघातात एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री  २५ फेब्रवारी  रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप (एमएच १६ डीपी ०१०३) अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार या ठिकाणाहून कलिंगड भरून मुंबई या ठिकाणी जात होता. 

बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्याच्या हद्दीतील आणे गावाजवळ आल्यानंतर आळेफाटाकडुन येत असलेल्या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांच्या अपघाताचा मोठा आवाज झाला, त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. रुग्णवाहिकांना संपर्क साधून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीचे प्रयत्न करून सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले. रात्रीच्या सुमारास नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.

मालवाहतूक पीकअप गाडीमधील कलिंगड महामार्गावर पसरली तर ये-जा करणाऱ्या वाहनांच्या खाली गेलेली पाहायला मिळले. या कलिंगडाचा रस्त्यावर राडारोडा झाला. दरम्यान या दोन्हीही वाहनांमध्ये एकुन दहा जण बसलेले होते. यामध्ये सचिन सकारू पठारे, सुभाष पोपट दुधावडे, किरण नारायण खंडागळे, सुनील भिकाजी केदार, अशोक दिलीप मढे, संपत गंगाराम पठारे, सुनील काळे, दत्तू डोके, नामदेव मढे हे सर्व जण जखमी झाले, तर तुकाराम पोपट मधे (वय ५५, रा. अकलापुर) यांचे आळेफाटा या ठिकाणी उपचार चालु असताना मुत्यू झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan-Ahilyanagar Highway Accident: One Dead, Nine Seriously Injured

Web Summary : A tragic accident on the Kalyan-Ahilyanagar highway near Aane claimed one life and left nine others severely injured. The collision between a pickup truck and a Bolero occurred Wednesday night, involving ten people. Injured individuals are receiving treatment in Alephata.
टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरAccidentअपघातDeathमृत्यूcarकारPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर