शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

११ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला; आईच्या कुशीतून बिबट्याने नेले होते ऊसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:02 IST

मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईसोबतच भिसे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला, दुर्दैवी घटनेने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे देखील पानावले होते

राहू: दौंड तालुक्यातील दहिटणे गावा नजीक असलेल्या बापूजीबुवा वस्ती येथे बुधवार (दि.३०) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मेंढपाळांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढवून अनवित धुळा भिसे या अकरा महिन्याच्या मुलाला ऊसात घेऊन गेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. वनविभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्यानंतर तब्बल ३१ तासांच्या अथक प्रयत्नानंतर लहान मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला आहे.               याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लहान मुलाला ऊसाच्या शेतात ओढून नेले होते. लहान मुलाचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी वनविभागाच्या वतीने रेस्क्यू टीम, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने परीसरातील पंधरा ते वीस एकर क्षेत्राहून अधिक आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबविण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत टीमच्या वतीने प्रयत्न करून देखील मुलाचा शोध लागला नव्हता. गुरुवारी (दि.१) रोजी सकाळी सहा वाजल्यापासूनच शोध मोहीमेला सुरुवात करण्यात आली होती. श्वान पथकाला पुन्हा एकदा पाचारण करून मागावर शोध घेता घेता उसाच्या शेतामध्ये रेस्क्यू टीमला बारा वाजण्याच्या सुमारास लहान बाळाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर भिसे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. दुर्दैवी घटनेने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे देखील पानावले होते. वनविभागाकडून घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागFarmerशेतकरीDeathमृत्यूFamilyपरिवार