शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:52 PM

पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देआरोपी गावकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवत दुचाकीवरून फरार

नसरापूर : भोर तालुक्यातील केतकावणे येथे पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज टाकल्याच्या संशयावरून बुधवारी (दि.२३) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तीन युवकांनी कुटुंबावर कोयत्याने वार करत हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सुरज अरुण दिघे (वय २४) याने आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विशाल उर्फ तानाजी दत्तात्रय दिघे (रा. केतकावणे, ता. भोर ), वैभव थिटे (रा. हातवे, ता. भोर ) व एका अज्ञात युवकां विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपी विशाल उर्फ तानाजी दिघे याने पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केल्याच्या संशयाने सुरजसह कुटुंबातील आई, भाऊ यांच्यावर हल्ला करण्यात केला. त्यानंतर आरोपीच्या सोबत आलेल्यांनी फिर्यादीच्या आई व भावावर देखील वार करत जखमी करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांनी केलेला आरडाओरडा ऐकून रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, आरोपी गावकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवत दुचाकीवरून फरार झाले. या प्राणघातक हल्ल्यामध्ये अरूण दिघे बरोबरच शुभम अरुण दिघे (वय २१), छाया अरुण दिघे (वय ४५) हे जखमी झाले आहेत. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन तलबार करत आहे.

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअॅपcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस