शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापुर टोलनाक्यावर 85 लाखांची बनावट दारू जप्त! शंभूराजे देसाईंच्या उपस्थितीत मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 21:43 IST

महाराष्ट्रात बनावट दारू विक्री अक्षम्य गुन्हा असून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार - शंभूराज देसाई

खेड शिवापूर: राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या वतीने खेड शिवापुर टोलनाक्यावरती ही कारवाई करण्यात आली.  प्राप्त माहितीनुसार गोव्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये बनावट दारू ही महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असते. या प्रकारची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे होती. हा कंटेनर गोव्यावरून बनावट दारू घेऊन मुंबईच्या दिशेने चालला आहे. अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाला मिळाली होती.  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संबंधित कंटेनरचा पाठलाग केला जात होता. रात्री आठ च्या सुमारास हा कंटेनर खेड शिवापुर टोल नाका पास करून पुढे आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक तपासासाठी अडवला. त्यामध्ये विविध कंपन्यांची लेबल असलेल्या दारूच्या बाटल्या पोती व बॉक्समध्ये भरलेली आढळून आल्या. कंटेनर मधील मुद्देमालाची किंमत सुमारे 85 लाख रुपये असल्याची माहिती संबंधित विभागाच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सहभाग घेतला होता.        शंभूराजे देसाई म्हणाले, महाराष्ट्रात बनावट दारू विक्री अक्षम्य गुन्हा असून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर गुन्ह्यामध्ये खूप मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्याचा उलगडा लवकरच होईल. सदर कारवाई केल्याबद्दल कारवाई मध्ये सहभागी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच त्यांनी कौतुक केलं.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसhighwayमहामार्गliquor banदारूबंदीShambhuraj Desaiशंभूराज देसाई