शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खळबळजनक घटना! पोलीस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:08 IST

कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी या व्यक्तीला वाटेतच अडवून तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

ठळक मुद्देया प्रकारात व्यक्ती गंभीररित्या भाजली

पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या दारात एकाने पेटवून घेऊन आयुक्तालयाकडे धाव घेतल्याने आज सकाळी एकच खळबळ उडाली. हा प्रकार पोलीस आयुक्तालयाच्या गेटजवळ आज सकाळी साडेअकरा वाजता घडला. गेटवरील कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी या व्यक्तीला वाटेतच अडवून तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या दारात कडक बंदोबस्त असतो. दारातील रिस्पेशनला तुम्ही तुमचे नाव, येण्याचे कारण व कोणाला भेटायला येणार हे सांगितल्यानंतरच त्याची नोंद केली जाते. व त्यानंतर गेटवरील बॅरिकेट आतून उघडल्यावर अभ्यागताला आत जाता येते.

आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एक जण गेटजवळ आला. त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आतमध्ये धावत जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून गेटवर एकच गोंधळ उडाला. जवळच उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीस व इतरांनी त्या व्यक्तीला अडवून आग विझविली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकारात ही व्यक्ती गंभीररित्या भाजली आहे. मात्र, त्याच्याविषयी अधिक माहिती मिळाली नाही. बंडगार्डन पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकAccidentअपघात