शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

नद्यांशी भावनिक नाते असायला हवे : डॉ. विश्वास येवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:11 PM

नदीशी आपले नाते भावनिक असायला हवे. ही गोष्ट नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पूरक ठरू शकेल.

ठळक मुद्दे‘जलसंवाद’ या मासिकाच्या हिंदी प्रथमांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

पुणे :  नदीशी आपले नाते भावनिक असायला हवे. ही गोष्ट नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पूरक ठरू शकेल, असे मत जलदिंडीचे प्रवर्तक डॉ.विश्वास येवले यांनी व्यक्त केले. ‘चला, जागतिक जलदिन साजरा करू या’ या आवाहनाला प्रतिसाद देत ‘भारतीय जलसंस्कृती मंडळ’ आणि ‘रेडिओ एफटीआयआय’ या कम्युनिटी रेडिओच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जलतज्ज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमात ‘जलसंवाद’ या मासिकाच्या हिंदी प्रथमांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.     या प्रसंगी जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले, सिंचन खात्याचे निवृत्त सचिव विद्यानंद रानडे, जल अभियंता शरद मांडे, प्रकाश बोकिल आणि जलसंवादक डॉ. दत्ता देशकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. रेडिओ एफटीआयआय रेडिओच्या वतीने ‘समाजाच्या जलसाक्षरतेसाठी महाराष्ट्रात १६ ठिकाणी कार्यरत असलेल्या कम्युनिटी रेडिओंची सुविधा या क्षेत्रात काम करणा-या लोकांना कशी वापरता येईल' या विषयाचा आढावा सोनल इनामदार-वाडेकर यांनी घेतला. यानिमित्ताने एक लघुपटही दाखविण्यात आला. संजय चांदेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. नीता तुपारे व प्रकाश चव्हाण यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी