शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Pune| धक्कादायक! अकरावर्षीय मुलीवर वांरवार केला बलात्कार, पीडिता गर्भवती राहिल्यावर समोर आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:24 IST

रुमालाने तोंड बांधून केला बलात्कार...

लोणी काळभोर: आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देऊन एका अकरावर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी तीन ते चार वेळा घडली आहे. याप्रकरणी सोनू उर्फ सिध्दराम ज्ञानेश्वर भालेराव (वय-२५, रा. बोरकर वस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील अकरा वर्षांची पीडिता तिच्या आई, वडील, दोन बहिणी व एका भावासह सध्या लोणीकाळभोर परिसरात येते राहते. तिचे वडील मजुरी, तर आई मिळेल त्याठिकाणी धुणी, भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भालेराव याची सदर कुटुंबाशी ओळख असल्याने पीडितेच्या घरी त्याचे येणे-जाणे असते. ६ फेब्रुवारी रोजी पीडिता मुलीच्या पोटात दुखत होते. तिला डॉक्टरकडे नेले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने सांगितले की, तीन ते चार महिन्यांपूर्वी दुपारी घराच्या मागे भांडी घासत असताना सोन्या भालेराव याने माझ्या हाताला धरून बाथरूममध्ये ओढत नेले आणि रुमालाने तोंड बांधून बलात्कार केला, असे त्याने तीन ते चार वेळा केले आहे व जर याबाबत वाच्यता केली, तर आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौगुले या करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीLoni Kalbhorलोणी काळभोरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhadapsar policeहडपसर पोलीस