शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा केला खून; सोरटेवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:51 IST

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत रात्री एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना ...

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत रात्री एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना घडली आहे.  रोहित गाडेकर वय २७ रा. मासाळवस्ती-सोरटेवाडी ता. बारामती असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना काल दि. ५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित गाडेकर व सोरटेवाडी येथील माने (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यात पैशांच्या देवाणघेवाण वरून वाद होता.

यातूनच काल रात्री सोरटेवाडी (कुलकर्णी चारी) येथे आरोपींची रोहित गाडेकर यांच्या छातीवर व मानेवर धारदार शास्त्राने वार केले.यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास करंजेपुल पोलिस चौकीचे उसपोनि राहुल साबळे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिस