शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आठवीची पुस्तके बाजारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:01 PM

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये इयत्ता पहिली, आठवी व दहावीची पाठ्यपुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देइयत्ता पहिली व आठवीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरूउर्वरित पुस्तकेही लवकरच उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळा (बालभारती) मार्फत इयत्ता आठवीची काही पाठ्यपुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये इयत्ता पहिली, आठवी व दहावीची पाठ्यपुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची सर्व पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत. इयत्ता पहिली व आठवीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. आठवीच्या पाठ्यपुस्तकांची छपाईदेखील सुरू आहे. त्यापैकी काही पुस्तके दि. १४ मेपासून बाजारात विक्रीसाठी आली आहेत. उर्वरित पुस्तकेही लवकरच उपलब्ध होतील, असे डॉ. मगर यांनी सांगितले. जून २०१८ च्या मध्यापर्यंत म्हणजे शाळा सुरू होण्यापुर्वी इयत्ता पहिली व इयत्ता आठवीची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियान योजनेमार्फत पोहोच केली जातील. तसेच बाजारामध्ये विक्रीसाठी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जातील, अशा पध्दतीने नियोजन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळतील, याबाबत बालभारतीकून दक्षता घेण्यात येत असल्याचे डॉ. मगर यांनी स्पष्ट केले.----------------- 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळा