शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

Mangaldas Bandal: ईडी कोर्टाकडून मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:09 IST

शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर ईडीच्या कारवाईत बांदल यांना ६ महिने कारावास भोगावा लागला

शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना ईडीच्या न्यायालयाने ६ महिन्यानंतर सशर्त जामीन मंजूर केला आहे. ईडीचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल यांचा जामीन मंजूर केला आहे. 

२१ ऑगस्ट २०२४ रोजी बांदल यांच्या शिक्रापूर व महंमदवाडी या निवासस्थानी ईडीने कारवाई करीत साडेपाच कोटी रक्कम हस्तगत केली होती. तर त्यांच्या ८५ कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. मणीलॉडरींग तसेच अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल झाले होते. शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर ईडीच्या कारवाईत बांदल यांना ६ महिने कारावास भोगावा लागला आहे. 

मंगलदास बांदल यांच्या वतीने अँड.अबाद फोंडा,अँड. अदित्य सासवडे, अँड. शेलेश खरात ,अँड तन्मय काटे यांनी ईडी कोर्टात बाजू मांडली. प्रत्येक राजकीय पक्षाशी संधान ठेऊन असलेल्या बांदल यांनी गत लोकसभा निवडणूकीसाठी वंचित आघाडीने उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यानंतरही राजकीय उलथापालथ पाहून वंचित आघाडीने बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला होता. बारामती मतदारसंघात प्रचारात त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. तर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनाही अजित पवार यांच्यापुढेच जोरदार टिकास्त्र सोडले होते. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुक त्यांच्या विशेष टिकेने गाजली. बांदल सर्व राजकीय पक्षांच्या अतिशय जवळ असूनही त्यांच्यावर थेट ईडीने कारवाई केल्याने ही कारवाई विशेष चर्चेत आली होती. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMONEYपैसा