शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

देहूरोड येथे लष्करी जवानाचा कवायतीवेळी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 10:35 PM

लष्करी मैदानावर कवायत सुरू असताना चक्कर येऊन एक जवान कोसळला. शुक्रवारी  सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

देहूरोड - लष्करी मैदानावर कवायत सुरू असताना चक्कर येऊन एक जवान कोसळला. शुक्रवारी  सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. चक्कर येऊन पडलेल्या जवानाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले़ मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चंद्रकांत चोखाजी दाभाडगे (३९, रा. इंद्रायणीदर्शन, देहूरोड मूळगाव टेंभूर्णी, वसमतनगर, परभणी) असे त्या जवानाचे नाव आहे.

देहूरोड येथील लष्कराच्या मैदानावर ७८७ एडी ब्रिगेडमधील जवानांचे त्रैमासिक संचलन व शारीरिक क्षमतेवर आधारित कवायती सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी जवानांच्या एका टीमची कवायत सुरू होती. त्या वेळी ही घटना घडली. १९९९ मध्ये लष्करात भरती झाले होते. १८ वर्षांपासून ते लष्करी सेवेत होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी सविता आणि तेजस (वय १४), राजेश (वय १३) अशी दोन मुले आहेत. परिवारासह ते इंद्रायणीदर्शन येथील लष्करी वसाहतीत राहत होते.  

टॅग्स :Deathमृत्यू