शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी काही काळासाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 2:34 PM

तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळासाठी बंद राहणार आहे.

पुणे - तांत्रिक कामामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळासाठी बंद राहणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पुणे लेनवर 65.700 किमी या ठिकाणी ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे  बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 2 या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी 52.500 किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर हलकी चारचाकी वाहने आणि अन्य प्रवासी वाहने ही कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील.  या कामामुळे बुधवारी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी 12 ते 2 या काळात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांशी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेPuneपुणेMumbaiमुंबई