शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

दाट धुक्यामुळे पुणे-लोणावळा रेल्वे सेवा प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 8:33 PM

पुणे : प्रवाशांच्या संख्येअभावी पुणे-तळेगाव ही रात्री ११ वाजता धावणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्या ऐवजी पुणे-लोणावळा अथवा पुणे-मुंबई या गाडीचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

पुणे : प्रवाशांच्या संख्येअभावी पुणे-तळेगाव ही रात्री ११ वाजता धावणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्या ऐवजी पुणे-लोणावळा अथवा पुणे-मुंबई या गाडीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. पुणे ते लोणावळा या मार्गासाठी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबईकडे जाणा-या फास्ट पॅसेंजर गाडीचा उपयोग प्रवाशांना करता येईल. तसेच मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी आणखी एक लोकल असते. तसेच तळेगाव येथून मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी येणारी गाडी रद्द करण्यात आली होती.लोणावळा येथून पुण्याकडे येणारी लोकल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी तळेगावला येते. त्याचा उपयोग प्रवासी करू शकतात. प्रवाशांना या काळात गाड्या उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून दाट धुक्यामुळे पुणे-लोणावळा रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. दृष्यमानता कमी झाल्याने गाड्यांची गती कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा उशिराने गाड्या धावत असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.दाट धुक्यामुळे मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या उशिराने धावत आहेत. या मार्गावरील लोकल गाड्या देखील प्रभावित झाल्या आहेत. धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने सिग्नल देखील दिसू शकत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. उत्तर भारतात देखील दाट धुक्यांमुळे अनेक गाड्या प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे पुण्याहून उत्तर भारतात जाणा-या आणि येणा-या गाड्या देखील उशिराने धावत आहेत.

टॅग्स :Puneपुणे