शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका, वाहनांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 10:09 PM

अपघाताच्या 24 तासानंतरही मृत म्हैस रस्त्यावरून न हटविल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली.

पुणे (कामशेत) - अपघाताच्या 24 तासानंतरही मृत म्हैस रस्त्यावरून न हटविल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत हद्दीतील खिंडीत शुक्रवारी चार वाहनांचा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिकाच दिसून आली.

गुरुवारी कामशेत खिंडीत मुंबई-पुणे लेनवर अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या म्हैशीला ठोकरले. त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतर ती म्हैस गुरुवारपासून या लेनवरील रस्त्यातच पडून होती. तर शुक्रवारी सकाळी मृत म्हैस अचानक समोर दिसल्याने ट्रकचालकाने ब्रेक लावला असता ट्रकच्या पाठीमागून येणारे चारचाकी वाहन ट्रकवर आदळले. त्यानंतर या गाडीमागून येणाऱ्या आणखी दोन मोटारी आदळून अपघात झाला. अपघातांच्या या मालिकेनंतर अपघातानंतर मृत म्हैस जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यातून हटविण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा