शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचे भाडे न दिल्याने चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:35 IST

याप्रकरणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे...

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील रेसकोर्स परिसरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवास करणाऱ्या या मुली जवळ रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. याचाच फायदा घेऊन संबंधित रिक्षाचालकाने या मुलीला रेसकोर्स जवळील एका झाडीत नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. सागर बिभीषण बचुटे (वय 24), विकी कुमार फुलो पासवान (वय 23) आणि अशोक विर बहादुर थापा (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि 5 जानेवारी 2019 रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी आणि तिची मैत्रीण रिक्षाने प्रवास केला. यावेळी फिर्यादी आणि त्यांचा मैत्रिणीकडे पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने रेसकोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादी बरोबर शारीरिक संबंध ठेवले. 

तर डिसेंबर 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात फिर्यादी या फुरसुंगी परिसरात राहत असताना त्यांच्या ओळखीचे असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून त्यांची छेड काढली. दरम्यान तक्रार आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी